मनसे महाराष्ट्र अधिकृत(@Itz_Hiren) 's Twitter Profile Photo

यामिनी यशवंत जाधव यांना बहुमताने विजयी करा... जय मनसे ❤️❤️

account_circle
मनसे महाराष्ट्र अधिकृत(@Itz_Hiren) 's Twitter Profile Photo

घोटाळ्याच्या अहवालात ही घोटाळा, परिवहन आयुक्तांचे आदेश Transport Department (RTO), Maharashtra अधिकाऱ्यांना नीट कळत नाहीत का ? ठेकेदारांना पाठीशी घालू नका.

account_circle
मनसे महाराष्ट्र अधिकृत(@Itz_Hiren) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्षप्रमुख व्हावं हे कधी माझ्या मनाला शिवलंही नाही......

account_circle
मनसे महाराष्ट्र अधिकृत(@Itz_Hiren) 's Twitter Profile Photo

उत्तम भाषण.
विषयाला धरून, लोकांना खिळवून ठेवण्यात, एखाद्याची स्तुतीही मनमोकळी, टीकाही तितकीच बेधडक.
उगाच गर्दी आणि प्रतिसाद मिळतो का राज ठाकरेंच्या सभेला.

account_circle