LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अमोल मिटकरी यांचं नाव घेऊन बारामतीच्या कार्यक्रमातील प्रसंग सांगितलं त्यावर मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
-
Elections

भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आमदार अमोल मिटकरी यांचं नाव घेऊन बारामतीच्या कार्यक्रमातील प्रसंग सांगितलं त्यावर मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.
-
#amolmitkari #medhakulkarni #BJPNEWS #BaramatiLokSabha #LokSabha #Loksabha2024 #LokSabhaElections #LetsUppMarathi
account_circle
Political Views(@PoliticalViewsO) 's Twitter Profile Photo

Supriya Sule's defeat in Baramati is certain and with this Ajit Pawar has now become the universally accepted leader of NCP cadre and leaders.

Supriya Sule's defeat in Baramati is certain and with this Ajit Pawar has now become the universally accepted leader of NCP cadre and leaders.

#Maharashtra #BaramatiLoksabha
account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Lok Sabha | Shirur | बारामतीत EVM मशिन ठेवलेल्या खोलीचे CCTV बंद, अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
Harsh Taware(@HarshadTaware) 's Twitter Profile Photo

माझ मत मराठ्यांवर लाठीचार करणाऱ्या सरकार विरोधात,
माझ मत वाढत चाललेल्या बेरोजगारी,गरिबीच्या विरोधात,
माझ मत देशाचे धार्मिक आधारावर विभाजन करणाऱ्या शक्ती विरोधात,
हो माझ मत मोदीच्या विरोधात 🙏🏼🙏🏼🙏🏼

माझ मत मराठ्यांवर लाठीचार करणाऱ्या सरकार विरोधात, 
माझ मत वाढत चाललेल्या बेरोजगारी,गरिबीच्या विरोधात, 
माझ मत देशाचे धार्मिक आधारावर विभाजन करणाऱ्या शक्ती विरोधात, 
हो माझ मत मोदीच्या विरोधात 🙏🏼🙏🏼🙏🏼
#LokSabhaElection2024 
#BaramatiLoksabha
account_circle
divinesoul🌙(@Shraddha_911) 's Twitter Profile Photo

किती ही संकट आली तरी आम्हाला लढण्याची जिद्द आणी बळ देणाऱ्या माझ्या बारामती पॅटर्नला माझं मत ♥️

🌾

किती ही संकट आली तरी आम्हाला लढण्याची जिद्द आणी बळ देणाऱ्या माझ्या बारामती पॅटर्नला माझं मत ♥️ 
#लोकसभाचुनाव2024 #LokSabhaElection2024 
#BaramatiLoksabha 
#Agriculturist🌾
account_circle
Paigambar Shaikh - पै. शे.(@PaigambarSpeaks) 's Twitter Profile Photo

हा व्हिडीओ सांगतोय बारामतीकरांच्या भावना..

राम कृष्ण हरी.. वाजवा तुतारी...
हटवा शिव-फुले-शाहू आंबेडकर द्रोही. 🙏🚩

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

बारामती EVM ते नगर दक्षिणमधला 'तो' व्हिडीओ, रोहित पवार महायुतीवर बरसले | Lok Sabha

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Lok Sabha | बारामतीत EVM ठेवलेल्या गोडाऊनमधील CCTV बंद | NDTV Marathi

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Twitter - x.com/ndtvmarathi
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
░ K ░ J ░ 🇮🇳 ░(@Kshitwitt) 's Twitter Profile Photo

“The ultimate tragedy is not the oppression and cruelty by the bad people but the silence over that by the good people.”

― Martin Luther King Jr

“The ultimate tragedy is not the oppression and cruelty by the bad people but the silence over that by the good people.”

― Martin Luther King Jr

#LokSabhaElection2024 
#khadakwasala
#BaramatiLoksabha
account_circle
𑘎𑘹𑘝𑘎𑘱|केतकी 🚩🚩(@Ketkipd_) 's Twitter Profile Photo

हवा बदलली आहे, सकाळपासूनच सर्व वयोगटाच्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय!

Sunetra Ajit Pawar विजयासाठी अभिनंदन💐💐

ब्ल्यू मार्कने १०:१० करण्याचा प्रयत्न जमलाय का??🤔😉

🪷🏹⏰

#बारामतीची हवा बदलली आहे, सकाळपासूनच सर्व वयोगटाच्या मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय!

@SunetraA_Pawar विजयासाठी अभिनंदन💐💐

ब्ल्यू मार्कने १०:१० करण्याचा प्रयत्न जमलाय का??🤔😉

#धुडकावून_सोयरीनाती_जिंकणार_महायुती 
🪷🏹⏰

#BaramatiLoksabha #बारामती_लोकसभा 
#ModiOnceMore2024
account_circle
Saatvika(@saatvika77) 's Twitter Profile Photo

हा फरक आहे Supriya Sule ताई आणि अजित दादांमधे

सगळं चांगल होतं पण जसे Sharad Pawar साहेबांनी ताईंना राष्ट्रवादीचे अध्यक्ष केलं यांना त्रास होऊ लागला

बारामतीकरांनो मत द्या त्याग करणाऱ्या बहीणाला ✅
त्या भावाला नको जो केल्याचा हिशोब ठेवतो ❌

Loksabha

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

बारामती लोकसभा मतदारसंघात केलेली ठळक विकासकामे…

📍दौंड तालुका

account_circle
Team Supriya Pawar Sule(@TeamSupriyaSule) 's Twitter Profile Photo

मायबाप जनतेची सेवा, शेतकरी-कष्टकरी महिला यांचा सन्मान, महाराष्ट्राचा स्वाभिमान!

रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी…!

लक्षात ठेवा, ‘तुतारी फुंकणारा माणूस’!

Supriya Sule ✌️ ❤️

account_circle
Sachin Mali(@SachinMali83) 's Twitter Profile Photo

एका मित्राने ही पाठवली आहे. क्लिप मध्ये एक शेतकरी आहे. हा शेतकरी तुतारीचे चिन्ह हातात गळ्यात घेऊन ओक्सबोक्शी रडतो आहे!

पक्ष, नेते हे राजकारण करत असतात. डाव प्रतिडाव खेळत असतात पण जनता किती निरागस असते...!

sharadchandrapawar

account_circle