Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

वेळेने दगा दिला तरी काळ बदलतोच,
दाही दिशा अंधारल्या तरी सूर्य उगवतोच !
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
नाना पुंजे(@india20240) 's Twitter Profile Photo

भिवंडी विकसीत झाली असुन समस्या अशा उतरल्याच नाहीत .त्यात भरीस भर मोदीजींची गॅरंटी.
जनता खुप खुश आहे आणि त्याच जोशात आपल्या भावना व्यक्त करते .

account_circle
Kiran Shikhare Speak's(@KiranSpeak) 's Twitter Profile Photo

23 मतदारसंघ चे अधिकृत उमेदवार श्री. ( ) यांची निशाणी: फुंकणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

2024 Elections loksabha

account_circle
Javed Ansari(@javedansari658) 's Twitter Profile Photo

जनता ट्रैफिक मे घंटो फंसे
मंत्री कपिल पाटिल जी का बंगलो फुल सहोलियत से दस्तियाब है
नेता आराम से आरहे जा रहे।
जानता मरे
भिवंडी कब सुधरेगा मंत्री जी 🙏

account_circle
Kiran Shikhare Speak's(@KiranSpeak) 's Twitter Profile Photo

घाबरायचं नाय आता लढायचं हाय
तुतारीची घोषणा देऊन जिंकायचं हाय..!

भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या गोदामावर कारवाई करण्यात आली, यातून सत्ताधारी पक्ष किती घाबरले आहे हेच यावरुन दिसून येते.

loksabha

account_circle
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे(@Nileshsamb19786) 's Twitter Profile Photo

२३ लोकसभा अपक्ष उमेदवार
निलेश भगवान सांबरे यांची
'विजय निर्धार यात्रा'
दिवस पाचवा - भिवंडी लोकसभा
🗓दिनांक : १२ मे २०२४
.
.
.

२३ लोकसभा अपक्ष उमेदवार
निलेश भगवान सांबरे यांची 
'विजय निर्धार यात्रा'
दिवस पाचवा - भिवंडी लोकसभा 
🗓दिनांक : १२ मे २०२४
.
.
.
#VijayNirdharYatra #Nileshsambare #Shilaimachine #Jijauvikasparty #Bhiwandiloksabha
account_circle
Suresh Gopinath Mhatre - Balya Mama(@MeBalyaMama) 's Twitter Profile Photo

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज उमेदवारी अर्ज दाखल केला !
.
.


account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

निलेश सांबरे यांना मतदान कसे करायचे ?
याचा माहितीपर व्हिडिओ !
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle