Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

हल होंगी सभी समस्याएं,
पूरी होंगी सभी की कामनाएं,
साथ मिल कर लाएंगे परिवर्तन !

.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

विजय निर्धार यात्रेदरम्यान सर्वसामान्य नागरिकांकडून मिळालेला उदंड प्रतिसाद !

भिवंडी 📍
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
pradip(@pradip01208145) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री ना. मा. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ संघटनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पारिवली गावामधे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

कल्याणमध्ये अनेक प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विजय निर्धार सभेची लोकशाही न्यूजने घेतली दखल !
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

Vijay Nirdhar Yatra | लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीच्या वंजारपट्टी येथील नागरिकांशी संवाद साधला.
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

विजय निर्धार यात्रेदरम्यान टिटवाळ्यातील गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

Vijay Nirdhar Sabha l खानदेश सेनाप्रमुख सुहास बोंडे यांचं UNCUT भाषण !
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

ज्यांनी प्रत्येक माता बहिणींचा संसार सुखाचा केला, ज्यांनी प्रत्येकाचं आयुष्य बळकट केलं अशा व्यक्तीमत्वाला आपण निवडून दिलं पाहीजे.
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

छिना गया अधिकार, दबाई गई आवाज और तोडे गए ख्वाब का इंसाफ अब होकर रहेगा |
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

भर पावसात भेटण्यासाठी आलेल्या दिव्यांग बांधवाची भेट घेत आपुलकीने विचारपूस केली.
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

Vijay Nirdhar Sabha l ठाणे जिल्हा प्रमुख सौ.मोनिकाताई पानवे यांचं UNCUT भाषण !
.
.
.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

ज्यांचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय, त्यांना पराभवाची भिती नसते.