गर्जा महाराष्ट्र(@garja_maha) 's Twitter Profile Photo

जनतेच्या गरजांकडे दुर्लक्ष करून राजकारण करणारे शिंदे-फडणवीस सरकार...

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

Reply on water supply to 12 tribal villages in ..
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील 12 गावांना दिलासा देण्यासंदर्भात महेश लांडगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर
(विधानसभा । दि. 25 मार्च 2023)

account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा परिसरात प्रवेश करतानाचा एक क्षण!

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभा परिसरात प्रवेश करतानाचा एक क्षण!
#BudgetSession2023
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार मा.श्री. आदित्यजी ठाकरे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
Aaditya Thackeray
[ महाराष्ट्र विधानभवन ➡️25➡️03➡️2023 ]

account_circle
Jignasha Thakor 🇮🇳(@JignashaThakor) 's Twitter Profile Photo

देर से बनो पर ज़रूर कुछ बनो!
क्योंकि वक़्त के साथ लोग खैरियत नहीं,
हैसियत पूछते हैं !!!!

देर से बनो पर ज़रूर कुछ बनो!
क्योंकि वक़्त के साथ लोग खैरियत नहीं,
हैसियत पूछते हैं !!!!

#jignashathakor 
#BudgetSession2023
account_circle
Abu Asim Azmi(@abuasimazmi) 's Twitter Profile Photo

आज महाराष्ट्र विधान मंडल के अर्थसंकल्पीय सत्र 2023 के आखिरी दिन।

आज महाराष्ट्र विधान मंडल के अर्थसंकल्पीय सत्र 2023 के आखिरी दिन।
#Maharashtra #BudgetSession2023
account_circle
Maadhyam(@_maadhyam_) 's Twitter Profile Photo

As adjourns within a few seconds today morning and within a few minutes, is having an existential crisis, thinking if it can even fulfil its constitutional mandate of keeping a check on the Govt?

As #LokSabha adjourns within a few seconds today morning and #RajyaSabha within a few minutes, is #Parliament having an existential crisis, thinking if it can even fulfil its constitutional mandate of keeping a check on the Govt?
#BudgetSession2023
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

On 25th March ‘23, a resolution condemning the BBC was passed in Maharashtra Legislative Assembly by majority during the .
BBC News (World) had published a documentary based on insufficient and false information with an aim to defame the global leader, our Hon PM

account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माझे विधिमंडळातील सहकारी मित्र आ. गोपीचंद पडळकर व आ. समाधान आवताडे यांच्या समवेत एक क्षण!

Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) Samadhan Autade

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माझे विधिमंडळातील सहकारी मित्र आ. गोपीचंद पडळकर व आ. समाधान आवताडे यांच्या समवेत एक क्षण!
#BudgetSession2023 
@GopichandP_MLC @SamadhanAutade
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ ची आज यशस्वी सांगता झाली. गेला जवळपास महिनाभर आपले कर्तव्य बजावत विधिमंडळाला सुरक्षा देणारे पोलीस,मुंबई पोलीस दलातील मला सुरक्षा देणारे विशेष सुरक्षा दल कर्मचारी यांचे आज मनापासून आभार मानले.

#BudgetSession2023 #MahaBudget2023 #MaharashtraPolice
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

कोळसा प्रकल्पातील राख, परिसरात प्रकल्पासाठी वापर करणार असेल तर सवलतीच्या दरात देऊ. पण कुणी त्याचा व्यापार करणार असेल तर सवलत दिली जाणार नाही.
(विधानपरिषद । दि. 24 मार्च 2023)

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

वर्धा जिल्ह्यातील बोर व धाम या प्रकल्पातील दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे.
(विधानसभा । दि. 25 मार्च 2023)

account_circle