Ashwajit waghmare(@AshwajitGW) 's Twitter Profile Photo

लड़ेगा कौन VBA
जीतेगा कौन VBA
आएगा कौन VBA
छायेगा कौन VBA
VBA चा विजय असो.💪💯✌️
फिक्स खासदार
Saheb

account_circle
Hemant Patil(@HemantBhauPatil) 's Twitter Profile Photo

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आजवर करत असलेल्या कामाची ही पोचपावती...!!
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप सदैव कार्य करण्यास प्रेरणा देते...!!
धन्यवाद!

account_circle
Hemant Patil(@HemantBhauPatil) 's Twitter Profile Photo

राज्याचे वनमंत्री मा.ना.श्री सुधीर मुनगंटीवार हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड येथे विकास कामाच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी आले असता त्यांचे हार्दिक स्वागत करताना....!

#hingoliloksabha #umarkhed
account_circle
Hemant Patil(@HemantBhauPatil) 's Twitter Profile Photo

महाशिवरात्री निमित्त ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे भगवान श्री नागनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघात सर्वांना सुख समृद्धी व समाधान लाभू दे अशी प्रार्थना केली.

#mahashivratri2023 #hingoliloksabha
account_circle
Hemant Patil(@HemantBhauPatil) 's Twitter Profile Photo

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री गिरीषजी महाजन साहेब नांदेड जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांची सदिच्छा भेट घेतली.

#girishjimahajan #hingoliloksabha
account_circle
Hemant Patil(@HemantBhauPatil) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्य संस्थापक, बहुजन प्रतिपालक, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज तुकाई निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जय जिजाऊ...
जय शिवराय...!

#shivjaynti2023 #hingoliloksabha
account_circle
Sanjay S Bangar 🚩संजय.शे.बांगर🚩(@098Sanjay) 's Twitter Profile Photo

🚩
एक मत मोलाचे देशाच्या भविष्याचे
हक्क बजावा मतदानाचा
प्रश्न आहे देशाच्या भविष्याचा.
🌱🌹🙏🏻🌹🌱
लोकसभा _करा

account_circle
Hemant Patil(@HemantBhauPatil) 's Twitter Profile Photo

मुकूट शिरावर कटी पितांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी सेवातत्पर..
मेघ:शामा हे श्रीरामा...!!
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

#रामनवमी #ramnavmi2023 #hingoliloksabha
account_circle
Hemant Patil(@HemantBhauPatil) 's Twitter Profile Photo

केंद्रीय संसद वित्त समिती अभ्यास दौरा@ मुंबई
केंद्रीय संसद वित्त समितीचा अभ्यास दौरा मुंबई येथे संपन्न झाला.यावेळी भारतीय जीवन विमा (LIC) सह अनेक महत्वाच्या संस्थांच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.

#parliamentarystandingcommitteeonfinance #FinanceMinistry #hingoliloksabha
account_circle