Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था बदलापूर विभाग यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोफत साहित्यांचे वाटप !

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

बदलापूर येथे सुरू असणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भेट देऊन श्री अंबे मातेचे दर्शन घेतले.
.

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #badlapur #jijauforbadlapur #jijauforall #navratrifestival #navratrispecial #navratri2k23 #Darshan
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

कुळगाव बदलापूर नगरपरिषद येथे जिजाऊ संस्थेमार्फत आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराद्वारे एकूण 189 रुग्णांची तपासणी व 54 जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #Badlapur #jijauforbadlapur #jijauforall
account_circle
जिजाऊ संघटना - जनसेवक निलेश सांबरे(@Nileshsamb19786) 's Twitter Profile Photo

विजय जयराम निंबाळकर यांची बदलापूर येथे भेट घेतली.
यावेळी त्यांनी माझे यथोचित स्वागत केले.
_एक_आधारवड _सामाजिक_संस्था सामाजिक संघटना

विजय जयराम निंबाळकर यांची बदलापूर येथे भेट घेतली.
यावेळी त्यांनी माझे यथोचित स्वागत केले.
#जिजाऊ_एक_आधारवड #जिजाऊ #जिजाऊ_सामाजिक_संस्था #जिजाऊसामाजिक #jijausanstha #निलेशसांबरे #Nileshsambre #jijauforall #2k24 #jijausanghatana #जिजाऊसंघटना #socialwork #समाजकार्य #jijauforbadlapur
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

बदलापूर मधील कुणबी समाज सेवा संघ यांच्या वतीने आयोजित ७५व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मार्गदर्शक श्री.सदानंद तुकाराम सुरोशे व कुणबी समाजसेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली.

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #Badlapur #jijauforbadlapur
account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

बदलापूरच्या सोनेली गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास भेट देऊन तेथे असलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #Badlapur #jijauforbadlapur #jijauforall #drbabasahebambedkar #smarak #gautambuddha
account_circle