Khul Ke App(@KhulKeApp) 's Twitter Profile Photo

अस्सल Marathi content अस्सल Marathi Manasaasaathi! ✨

Get ready to explore enriching content on . 🇮🇳

Download Now! ⬇️

khulke.com/app

News

account_circle
Hindusthan Post Marathi(@HindusthanPostM) 's Twitter Profile Photo

देशामध्ये मागच्या 65 वर्षात हिंदुंची लोकसंख्या 8 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर याच काळात मुस्लिमांची लोकसंख्या मात्र 9.84 टक्क्यांवरुन 14.9 टक्क्यांपर्यंत गेली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या रिपोर्टमधून ही माहिती पुढे आलीय.

#LatestNews #MarathiNews #LatestUpdate
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

भाजपला भारताचा चीन करायचा आहे, घरात मटण खायचं की भाजी हे तेच सांगतील, आदित्य ठाकरे भडकले

सविस्तर वाचा - mtonline.in/8rLs5a

भाजपला भारताचा चीन करायचा आहे, घरात मटण खायचं की भाजी हे तेच सांगतील, आदित्य ठाकरे भडकले

सविस्तर वाचा - mtonline.in/8rLs5a

#AadityaThackeray #ShivsenaUBT #BJP #China #MarathiNews #MaharashtraPolitics
account_circle
kalpesh(@KalpeshSeludkar) 's Twitter Profile Photo

तुम्ही पुढचे 5 वर्ष तर आम्हाला काही तोंड दाखवणार नाही. जर हिम्मत असेल तर इथे येऊन आमचा पाण्याचा प्रश्न सोडवून vote मागुन दाखवा
ही आहे सध्याची परिस्थिती

ABP माझा BBC News Marathi News18Lokmat

account_circle
News18Lokmat(@News18lokmat) 's Twitter Profile Photo

कांद्याने शेतकऱ्याने मतदान करताना व्हिडिओ प्रचंड व्हायरल

account_circle
Hindusthan Post Marathi(@HindusthanPostM) 's Twitter Profile Photo

दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नागरी गुंतवणूक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली यांना पद्मविभूषण प्रदान केले.

account_circle
boluntakmaharashtra(@boluntakma47688) 's Twitter Profile Photo

2019 साली माझ्या चुलत्यानेच सांगितलं होतं, भाजपसोबत सरकार बनवायला

account_circle
punenews(@punenewsmedia) 's Twitter Profile Photo

Narayan Rane | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा विश्वास!

poltics news updates

account_circle
TUSHAR PADALKAR(@TUSHARPADA22956) 's Twitter Profile Photo

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का ? अजित पवार यांची संपुर्ण मुलाखत बोलभिडूच्या युट्युब चॅनेलवर….
clarets

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“एखाद्याला मतदानाच्या दिवशीच आई कशी आठवते?” - रोहित पवार

loksa.in/wZKS7s < येथे वाचा सविस्तर वृत्त

“एखाद्याला मतदानाच्या दिवशीच आई कशी आठवते?” - रोहित पवार

loksa.in/wZKS7s   < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews  #Ncp #Mla #RohitPawar #AjitPawar
account_circle
boluntakmaharashtra(@boluntakma47688) 's Twitter Profile Photo

चित्रा वाघ यांना सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर

account_circle