YuvaSena Communication(@yuvasenacomms) 's Twitter Profile Photo

धर्मवीर आनंद दिघे ह्यांनी सुरु केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी दर्शन घेऊन आरती केली.

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वंदनीय गुरुवर्य यांना स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

वंदनीय गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे #साहेब यांना स्मृतिदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन... 

#Dharmaveer #AnandDighe #Saheb
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

लाभला सहवास धर्मवीरांचा, मिळाला वारसा समाजकारणाचा...

वंदनीय गुरुवर्य यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...

लाभला सहवास धर्मवीरांचा, मिळाला वारसा समाजकारणाचा... 

वंदनीय गुरुवर्य #धर्मवीर #आनंद_दिघे #साहेब यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...

#Dharmaveer #AnandDighe #Saheb
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...

#Dharmaveer #AnandDighe #Saheb
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

आज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्या शक्तिस्थळ व त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ...

Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray माझा कट्टा ABP LIVE TV9 Marathi

आज गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्या शक्तिस्थळ व त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ...

#ShivSena @OfficeofUT #गुरुवर्य #धर्मवीर #आनंद #दिघे #साहेब #AnandDighe @AUThackeray @ABPMajhaKatta @abplive @TV9Marathi
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

राजन विचारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अवतरले डुप्लिकेट आनंद दिघे

account_circle
YuvaSena Communication(@yuvasenacomms) 's Twitter Profile Photo

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची आठवण म्हणून शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी सह कुटुंब टेंबी नाका, ठाणे येथे दिघे साहेबांच्या नवरात्री उत्सव मंडलास दिलेल्या भेटीचे छायाचित्र.

#shivsena #yuvasena #balasahebthackeray #ananddighe
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

ठाण्यात शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यावरून मिंधे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू लागले आहेत. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठाण्यात शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यावरून मिंधे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू लागले आहेत. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

#SaamanaOnline #SanjayRaut #AnandDighe
account_circle
प्रतिक मुंबईकर(@MumbaikarPratik) 's Twitter Profile Photo

धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांनी सुरु केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे सौ. रश्मीवहिनी ठाकरे ह्यांनी दर्शन घेऊन आरती केली.
Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray
Rajan Vichare - राजन विचारे Kedar Dighe

account_circle
Pradip Mandol(@PradipMandol) 's Twitter Profile Photo

ধর্মবির আনন্দ দিঘে সাহেবের জন্মজয়ন্তী তে জানাই প্রণাম🙏

ধর্মবির আনন্দ দিঘে সাহেবের জন্মজয়ন্তী তে জানাই প্রণাম🙏
#AnandDighe
account_circle
Suresh Gopinath Mhatre - Balya Mama(@MeBalyaMama) 's Twitter Profile Photo

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन...

account_circle
Girish Mahajan (Modi Ka Parivar)(@girishdmahajan) 's Twitter Profile Photo

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#AnandDighe #आनंद_दिघे
account_circle