क्रांतीची मशाल 🔥(@Safe_Handle) 's Twitter Profile Photo

मराठीहृदयसम्राट बनू पाहणारे

मराठी आरत्या स्तोत्रे गायचे सोडून 🗣

हिंदी आरती ऐकताना 👂

account_circle
shivbhakt Anurag Patil(@ShivbhaktAnurag) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मराठीहृदयसम्राट हिंदूजननायक Raj Thackeray साहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्कल प्रमुख वाई (बा ) म्हणून माझी निवड करण्यात आली
धन्यवाद साहेब मी तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी काम करेल

account_circle
हिंदू युवती(@HinduYuvati) 's Twitter Profile Photo

आम्ही योग्य माणसासोबत असल्याचा सार्थ अभिमान वाटतोय !

धर्माभिमानी मराठीहृदयसम्राट हिंदूजननायक श्री राजसाहेब ठाकरे...

आम्ही योग्य माणसासोबत असल्याचा सार्थ अभिमान वाटतोय ! 

धर्माभिमानी मराठीहृदयसम्राट हिंदूजननायक श्री राजसाहेब ठाकरे... 
#RajThackeray
account_circle
Avinash Khamkar(@AvinashKhamkar8) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा, मराठी माणसं व महाराष्ट्र यांसाठी नेहमी झटणारे व्यक्तिमत्व..... मराठी मनाचे मानबिंदू, एकमेव मराठीहृदयसम्राट श्री राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....❤️

मराठी भाषा, मराठी माणसं व महाराष्ट्र यांसाठी नेहमी झटणारे व्यक्तिमत्व..... मराठी मनाचे मानबिंदू, एकमेव मराठीहृदयसम्राट श्री राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....❤️
#HBDRajThackeray #HBDRajSaheb
account_circle
Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS(@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

आपल्या साहेबांचं स्वागत कसं करावं?
ते ठाणेकरांकडून शिकावं!
हिंदुरक्षक सरसेनापती राजसाहेब ठाकरे यांचा भव्य ताफा... ठाण्यात जंगी स्वागत

श्री. अविनाश जाधव साहेब आणि सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन.
avinash jadhav

account_circle
विशाल Vishal(@VishalKh9) 's Twitter Profile Photo

आदर्श राजकारणी, जातपात आणि आरक्षणाच्या पलीकडील 'जगाला हेवा वाटेल' अशा महाराष्ट्राचे स्वप्न बघणाऱ्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा.
आपलं हे स्वप्न लवकरच सत्यात उतरो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏
🎂🎂🎂🎂🎂

आदर्श राजकारणी, जातपात आणि आरक्षणाच्या पलीकडील 'जगाला हेवा वाटेल' अशा महाराष्ट्राचे स्वप्न बघणाऱ्या #मराठीहृदयसम्राट राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा.
  आपलं हे स्वप्न लवकरच सत्यात उतरो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏
                  🎂🎂🎂🎂🎂
#HBDRajThackeray
account_circle
मयुर,Inactive #शिवसेना UBT Supporter⛳️💪⛳️(@mayurvsk) 's Twitter Profile Photo

बोलू नये पण...

किंवा वगैरे वगैरे मिळवाव्या लागतात😛
आणि
त्यासाठी आणि यांच्यापासून अंतर राखून करावे लागते🕺

वर लिहिले म्हणून कोणाला काही मिळत नाही🙏
कारण
पदोपदी कोण हे सिद्ध करावे लागते⛳

बोलू नये पण...

#मराठीहृदयसम्राट किंवा #हिंदूजननायक वगैरे वगैरे #पदव्या मिळवाव्या लागतात😛
आणि
त्यासाठी #भाट आणि #बडवे यांच्यापासून अंतर राखून #पक्षकार्य करावे लागते🕺

#पोस्टर वर लिहिले म्हणून कोणाला काही मिळत नाही🙏
कारण
पदोपदी #खरा_वारसदार कोण हे #मनसे सिद्ध करावे लागते⛳
account_circle
Roshan Mahalle.(@Sarkar_09) 's Twitter Profile Photo

मराठीहृदयसम्राट | हिंदूहृदयसम्राट‌ 🙏

मागे कोण आहे काही माहीत नाही,आपल्याला ठाऊक असल्यास कमेंट मध्ये सांगा 😁.

मराठीहृदयसम्राट | हिंदूहृदयसम्राट‌ 🙏

मागे कोण आहे काही माहीत नाही,आपल्याला ठाऊक असल्यास कमेंट मध्ये सांगा 😁.
account_circle
TIGER(@SalMahiFanatic) 's Twitter Profile Photo

हिंदुत्वाचा बुलंद आवाज, लोकप्रियतेचा राजा,मराठी अस्मिता रक्षक, महाराष्ट्राचे भाग्यविधाते,मराठीहृदयसम्राट आदरणीय राज ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा 🚩

आई तुळजाभवानी आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏🏻

'राज साहेब ठाकरेंचा विजय असो' Raj Thackeray

account_circle
Viraj Hemant Ambekar(@viraj_ambekar) 's Twitter Profile Photo

राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडला अशी बोंब मरणाऱ्यानो दूरदर्शन सह्याद्रीवर हिंदी भाषिक कार्यक्रम लागतय ते बंद करून मराठी कार्यक्रम लावा अशी मागणी फक्त मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांनी केली.

ढोंगी मराठी उद्धव ठाकरे आणि शिल्लक सैनिक कुठे होते?

राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडला अशी बोंब मरणाऱ्यानो दूरदर्शन सह्याद्रीवर हिंदी भाषिक कार्यक्रम लागतय ते बंद करून मराठी कार्यक्रम लावा अशी मागणी फक्त मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांनी केली.
#राजसाहेब_ठाकरे #मराठी #मनसे
ढोंगी मराठी उद्धव ठाकरे आणि शिल्लक सैनिक कुठे होते?
account_circle
सौरभ बेलोटे(@SaurabhBelote21) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हिंदूजननायक, मराठीहृदयसम्राट मा. राजसाहेब ठाकरे यांना ५३ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
💐🎂🚂🚩

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हिंदूजननायक, मराठीहृदयसम्राट मा. राजसाहेब ठाकरे यांना ५३ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक #मनसे शुभेच्छा!
💐🎂🚂🚩
#HBDRajThackeray 
#HBDRajSaheb 
#RajThackerayBirthday
account_circle