Vitesh Khandekar(@ViteshKhandekar) 's Twitter Profileg
Vitesh Khandekar

@ViteshKhandekar

State President,MRJPS||https://t.co/SBGD98pyGA || Vice Presidet NMOPS.. https://t.co/2tp3VmwVG2 Blogger

ID:1285766883627524096

linkhttp://viteshkhandekar.blogspot.com calendar_today22-07-2020 02:41:55

1,7K Tweets

1,9K Followers

96 Following

विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

देश के सच्चे अर्थशास्त्री आज भी यह मानते हैं की पुरानी पेन्शन योजना (OPS) सही हैं, कोई भार नहीं हैं.. महाराष्ट्र के प्रमुख समाचारपत्र लोकसत्ता LoksattaLive में छपा आज का लेख.. 👇
( दि- 23 एप्रिल 2024)
●लेखक- श्रीनिवास खांदेवाले, धीरज कदम..

जुनी पेन्शन विषयी

देश के सच्चे अर्थशास्त्री आज भी यह मानते हैं की पुरानी पेन्शन योजना (OPS) सही हैं, कोई भार नहीं हैं.. महाराष्ट्र के प्रमुख समाचारपत्र लोकसत्ता @LoksattaLive में छपा आज का लेख.. #OldPensionScheme👇 ( दि- 23 एप्रिल 2024) ●लेखक- श्रीनिवास खांदेवाले, धीरज कदम.. जुनी पेन्शन विषयी
account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

जुनी पेन्शन देणे सहज शक्य आहे.. हे आम्ही नाही,तर देशातील काही निस्वार्थी अर्थतज्ञ ठामपणे सांगत आहेत. लोकमत चा आजचा लेख नक्की वाचा👇
'जुनी निवृत्ती योजना सरकारला खरोखरच परवडत नाही का?' -अर्थतज्ञ कांतीलाल तातेड।Kantilal TatedLokmat

जुनी पेन्शन देणे सहज शक्य आहे.. हे आम्ही नाही,तर देशातील काही निस्वार्थी अर्थतज्ञ ठामपणे सांगत आहेत. लोकमत चा आजचा लेख नक्की वाचा👇 'जुनी निवृत्ती योजना सरकारला खरोखरच परवडत नाही का?' -अर्थतज्ञ कांतीलाल तातेड।@tated_kantilal।@lokmat।#OldPensionScheme #पुरानी_पेन्शन #VoteForOPS
account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

मीडिया को समझ आ रहा हैं पुरानी पेन्शन (OPS) की अहमियत,लेकिन P. Chidambaram को नहीं..और ये मेनिफेस्टो कमेटी के अध्यक्ष हैं।गजब हैं !
और ये तर्क भी क्या बकवास दे रहे है..

Rahul Gandhi Mallikarjun Kharge Priyanka Gandhi Vadra

account_circle
Vitesh Khandekar(@ViteshKhandekar) 's Twitter Profile Photo

नेते स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. नेत्यांसाठी जात,धर्म,विचारधारा यांचा काहीच अर्थ नाही.
मग आम्ही कर्मचारी व त्यांच परिवार सुद्धा जात, धर्म, विचारधारा, माझ्या जवळचा-दुरचा विचार न करता आमच देणाऱ्यालाचं.
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

#voteforOPS नेते स्वतःच्या स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. नेत्यांसाठी जात,धर्म,विचारधारा यांचा काहीच अर्थ नाही. मग आम्ही कर्मचारी व त्यांच परिवार सुद्धा जात, धर्म, विचारधारा, माझ्या जवळचा-दुरचा विचार न करता आमच #मत #जुनी_पेन्शन देणाऱ्यालाचं. @mieknathshinde
account_circle
Pruthvi Rathod(@Pruthvi91) 's Twitter Profile Photo

🚉 ट्रेन में हल्लाबोल.🚉
💫जो की बात करेगा - वही देश पे राज करेगा💫
🎯 टीम - नाशिक...' मुंबई ठिय्या आंदोलनासाठी ' रवाना

Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar Vijay Kumar Bandhu Vitesh Khandekar

account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

आज मुंबई आझाद मैदानात जुनी पेन्शन चे ऐतिहासिक आंदोलन.. सर्व मीडिया पत्रकार बंधूनी हे आंदोलन कव्हर करावं ही विनंती व अपेक्षा..
मुंबई के आझाद मैदान में आज होगा पुरानी पेन्शन का ऐतिहासिक आंदोलन.. ,

आज मुंबई आझाद मैदानात जुनी पेन्शन चे ऐतिहासिक आंदोलन.. सर्व मीडिया पत्रकार बंधूनी हे आंदोलन कव्हर करावं ही विनंती व अपेक्षा.. मुंबई के आझाद मैदान में आज होगा पुरानी पेन्शन का ऐतिहासिक आंदोलन.. #NoNPS #NoGPS , #onlyOPS #जुनी_पेन्शन_ठिय्या_आंदोलन_मुंबई #VoteForOPS_संकल्प_यात्रा
account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

जुन्या पेन्शन ची vote for OPS संकल्प यात्रा मुंबई च्या वेशीवर.. ठाणे जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी यात्रेत सहभागी।उद्या मुंबईत ठाणे जिल्ह्यातील सर्व 100% NPS कर्मचारी सहभागी होणार💥

जुन्या पेन्शन ची vote for OPS संकल्प यात्रा मुंबई च्या वेशीवर.. ठाणे जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी यात्रेत सहभागी।उद्या मुंबईत ठाणे जिल्ह्यातील सर्व 100% NPS कर्मचारी सहभागी होणार💥 #NoNPS #NoGPS #OnlyOPS #ठिय्या_आंदोलन #28फेब्रुवारी2024 #आझाद_मैदान #पुरानी_पेन्शन #OldPensionScheme
account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

..अहमदनगर मध्ये दाखल,जोरदार एन्ट्री..💥
हजारो कर्मचारी स्वागतासाठी हजर..भव्य रॅली.
चलो मुंबई 28 फेब्रुवारी
Mumbai Tak BBC News Marathi ZEE २४ तास TV9 Marathi nikhil wagle

account_circle
Pruthvi Rathod(@Pruthvi91) 's Twitter Profile Photo

💥 के अहमदनगर में पेन्शन संकल्प पदयात्रा का जोरदार स्वागत..
देना है या - सत्ता से जाना है |
Vijay Kumar Bandhu Vitesh Khandekar

account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

मुंबई च्या दिशेने निघालेली जुनी पेन्शन ची 'Vote for OPS संकल्प यात्रा' छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल.. भव्य बाईक रॅली काढून जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना निवेदन.. राष्ट्रीय वृत्तसंस्था ANI कडून दखल.. 💥

ABP माझा Mumbai Tak
SaamTV News nikhil wagle

मुंबई च्या दिशेने निघालेली जुनी पेन्शन ची 'Vote for OPS संकल्प यात्रा' छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल.. भव्य बाईक रॅली काढून जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांना निवेदन.. राष्ट्रीय वृत्तसंस्था @ANI कडून दखल.. 💥 #NoGPS #onlyOPS @abpmajhatv @mumbaitak @saamTVnews @waglenikhil
account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

आज Vote for OPS संकल्प यात्रा पुणे जिल्ह्यात शिरूर येथे आली असता जुनी पेन्शन च्या या यात्रेत एक आई आपल्या चिमुकल्या बाळा सह सहभागी झाली..अरे बघताय काय सामील व्हा..चलो मुंबई.. 28 फेब्रुवारी। Ajit Pawar

आज Vote for OPS संकल्प यात्रा पुणे जिल्ह्यात शिरूर येथे आली असता जुनी पेन्शन च्या या यात्रेत एक आई आपल्या चिमुकल्या बाळा सह सहभागी झाली..अरे बघताय काय सामील व्हा..चलो मुंबई.. 28 फेब्रुवारी।#VoteForOPS_संकल्प_यात्रा #पुरानी_पेन्शन #Shirur #Pune #OldPensionScheme @AjitPawarSpeaks
account_circle
Vitesh Khandekar(@ViteshKhandekar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची
अमरावती येथे धडकली. जो पेन्शन बहाल करेंगा वहीं देश पे राज करेंगा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Ajit Pawar ABP माझा NewIndia

account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून शिवजयंती च्या मुहूर्तावर नागपूर येथून Vote For OPS संकल्प यात्रेला जोरदार सुरुवात..🚩💥✊🏻-महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून शिवजयंती च्या मुहूर्तावर नागपूर येथून Vote For OPS संकल्प यात्रेला जोरदार सुरुवात..🚩💥✊🏻-महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना #NoGPS #NoNPS #OnlyOPS #OldPensionScheme #VoteForOPSसंकल्प_पदयात्रा @mieknathshinde #पुरानी_पेंशन #सरकारी_कर्मचारी
account_circle