Save Marathi(@savemarathi_27) 's Twitter Profile Photo

भारतातील चित्रपट सृष्टीचे जनक...दादासाहेब फाळके.
मराठी हिंदी भाषिक लोकांना मराठी बोलताना लाज वाटू नये,अभिमानाने बोला.

मराठी माणुस मराठी विश्वपैलू मराठी सिनेयुग Marathi Cinema Being Marathi Planet Marathi

भारतातील चित्रपट सृष्टीचे जनक...दादासाहेब फाळके.
मराठी हिंदी भाषिक लोकांना मराठी बोलताना लाज वाटू नये,अभिमानाने बोला.
#Maharashtra #mumbai #Nashik #Pune #Marathi #marathieducation 
@MarathiAamhi @MarathiBrain @MarathiCineyug @marathicinemaa @BeingMarathi @PlanetMarathi
account_circle
Vijay Darda(@vijayjdarda) 's Twitter Profile Photo

I am extremely happy that government of Maharashtra has taken the decision of making compulsory in all schools of different mediums. Highly commendable action by CMO Maharashtra ji, Prof. Varsha Eknath Gaikwad ji & ji.
Education

I am extremely happy that government of Maharashtra has taken the decision of making #Marathi compulsory in all schools of different mediums. Highly commendable action by @CMOMaharashtra #UddhavThackeray ji, @VarshaEGaikwad ji & #UdaySamant ji.
#SchoolEducation #MarathiEducation
account_circle
Adv.Nilima Shingne_Jagad(@nilimas15) 's Twitter Profile Photo




मोहसिन पठाण सलग तिसऱ्यांदा मराठी विषयात अव्वल!

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏼
bhartiyaalankarnews24.com/2020/12/marath…

#Marathieducation
#भारतीयअलंकार

#अमराठी मोहसिन पठाण सलग तिसऱ्यांदा मराठी विषयात अव्वल!

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏼
bhartiyaalankarnews24.com/2020/12/marath…
account_circle
DRV News(@NewsDrv) 's Twitter Profile Photo

मराठी में की है पढ़ाई, इसलिए नही मिल रही नौकरी ?, देखे विडीओ II DRVNews dhruvrajnews.com/breakingnews-l…

account_circle
लेटेस्टली मराठी(@LatestLYMarathi) 's Twitter Profile Photo

राज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा
marathi.latestly.com/maharashtra/cm…

account_circle
Sumit Bane(@SumitBaneMNS) 's Twitter Profile Photo

जर ते १०२ उमेदवार मराठी माध्यमात शिकले म्हणून जर माझी Mumbai, आपली BMC तुम्ही त्यांना नोकरी नाकारत असाल तर येणाऱ्या २०२२ ची महानगर पालिके च्या निवडणुकी मध्ये मुंबई मधली मराठी जनता Shiv Raj ला नाकरेल.
Office of Uddhav Thackeray मराठी मध्ये शिकणं गुन्हा आहे का?


Education

account_circle
Ravindra Warang(@ravivision) 's Twitter Profile Photo

ह्या बातमी देणाऱ्यांची डोकी ठिकाणावर आहे का? 'Convent' school चा अर्थ जाणून घेण्याची सुद्धा बुद्धी उरली नाही वाटतं. महाराष्ट्रातील शाळा काय Priest आणि nuns चालवणार आहेत?

_minister

esakal.com/vidarbha-news/…

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

रविवार मटा: मराठी शिक्षणाचे भवितव्य

maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravi…

account_circle
संदीप काळे Sandip kale(@sandipkale82) 's Twitter Profile Photo

मराठी माणूस व मराठी च्या नावाने राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंची दोन्ही मुले महागड्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकली आहे, सगळ्या पक्षातील नगरसेवका पासून मंत्र्यापर्यंत सगळ्या ची मुले इंग्रजी भाषेत शिक्षण घेतात.मराठी चा अभिमान फक्त राजकारणापूरता. Sanjay Raut

account_circle