अमोल मालन मारुती कडू-देशमुख (मोदी का परिवार)(@Amolk1985) 's Twitter Profile Photo

१७ मे २०२४

औरंग्याच्या औलादींना गाडायला मुंबईत एकत्र येणार दोन कट्टर हिंदुत्ववादी Narendra Modi आणि Raj Thackeray 💪🧡🔥

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

महायुतीचे उमेदवार अॕड. उज्ज्वल निकम यांनी मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची, त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट!
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

महायुतीचे उमेदवार अॕड. उज्ज्वल निकम यांनी मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची, त्यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट!
#miujjwalnikal #advujjwalnikam #bjp4india #abkibaar400paar #maharashtradivas #trendingreels @RajThackeray  @mnsadhikrut
account_circle
Prajwal Patil Gawande(@PrajwalPatilGa3) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरेंना सलग २ टर्म १८-१८ खासदार जनतेने निवडून देऊन सुद्धा लोकसभेत लढून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवुन देऊ शकले नाहीत, आणि यांचे शेणकिडे मनसेला मराठी अस्मिता शिकवणार.

उद्धव ठाकरेंना सलग २ टर्म १८-१८ खासदार जनतेने निवडून देऊन सुद्धा  लोकसभेत लढून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवुन देऊ शकले नाहीत, आणि यांचे शेणकिडे मनसेला मराठी अस्मिता शिकवणार.
#RajThackeray
account_circle
Sachin(@Sachin7852321) 's Twitter Profile Photo

Raj Thackeray चे समर्थक अशे असतात. राज स्वतः अशा भुमिका बदलतं असतो म्हणून त्यांचे समर्थक अशे मानसिक रूग्ण झाले झाले आहेत.

account_circle
Sandeep Manudhane(@sandeep_PT) 's Twitter Profile Photo

'Marathis not needed'
A Gujarati company advertises for a Mumbai role, openly warning Marathis not to apply.

Where does this confidence come from?
Yes, you got it.


'Marathis not needed'
A Gujarati company advertises for a Mumbai role, openly warning Marathis not to apply. 

Where does this confidence come from?
Yes, you got it. 

#MarathiAsmita #RajThackeray #MNS 
#LokSabhaElctions2024
account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

बिनशर्त पाठिंबा दिला की,
बिनशर्त खंडणी वसूल करता येते.

राज साहेबांना दाखवा रे हा व्हिडीओ

account_circle
Sandeep koli - संदीप कोळी(@SandeepKoli_9) 's Twitter Profile Photo

राजसाहेबांनी कालच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा अक्षरशः बुरखा फाडला आहे. सर्वांनी पहा आणि शेयर करा.
महाराष्ट्रात आणि केंद्रात गेल्या दहा वर्षामध्ये उद्धव ठाकरे ७ वर्षे सत्तेत होते तरी महाराष्ट्रातले उद्योग कसे बाहेर गेले. - Raj Thackeray
मनसे रिपोर्ट | MNS Report TUSHAR KHARE 🇮🇳

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Sandeep Deshpande | मनसे मराठीसाठी आंदोलन करत होते तेव्हा Aditya Thackeray घरी होते - देशपांडे

account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणूक आणि विविध विषयासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. Raj Thackeray Adv. Ujjwal Nikam

उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. लोकसभा निवडणूक आणि विविध विषयासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. @RajThackeray @miujjwalnikam
#MumbaichaYoddha #BJP #RPI #Shivsena #NCP #Mahayuti…
account_circle