Siddhesh Yerunkar UBT ( सिद्धेश येरुणकर )(@Siddheshyerunka) 's Twitter Profile Photo

देशातले दिग्गज मुख्यमंत्री, नेते मातोश्रीवर येत आहेत. देशाचे सत्ताकेंद्र.
.

account_circle
Mukesh Lavhale(@MukeshLavhale) 's Twitter Profile Photo

मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा...
जय भवानी जय शिवाजी... 🚩🚩

#उद्धवसाहेबठाकरे मी महाराष्ट्राचा... महाराष्ट्र माझा...
जय भवानी जय शिवाजी... 🚩🚩
account_circle
Ajay Babbar(@AjayBabbar80) 's Twitter Profile Photo

शिवसेना के पक्ष प्रमुख श्री जी के सम्मान में पंजाब के शिवसैनिक मैदान में शिवसेना के हिंदू नेता आई टी सेल जिला प्रमुख अजय बब्बर शपथ पत्र तैयार करते हुए Shiv Raj

शिवसेना के पक्ष प्रमुख श्री #उद्धवसाहेबठाकरे जी के सम्मान में पंजाब के शिवसैनिक मैदान में शिवसेना के हिंदू नेता आई टी सेल जिला प्रमुख अजय बब्बर शपथ पत्र तैयार करते हुए @ShivSena
account_circle
Adv.Pankaj Gore🎓🚩(@AdvPankajGore) 's Twitter Profile Photo

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची नागपूर ते शिर्डी वाहतूक येत्या १ में पासून सुरू करत आहोंत 🚩🐅🏹 'एक वर्ष महाराष्ट्र सेवेचे, महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही'

account_circle
Parag Sharad Mohite(@ParagSMohite) 's Twitter Profile Photo

आजकाल चाललेल्या दर्जाहीन आणि नीच राजकारणाच्या कचाट्यातून हे महान राष्ट्र वाचवायचं असेल तर माजोरडेपणाचा अंधकार मिटवणार्या या सुर्याला साथ द्यायलाच हवी..

आजकाल चाललेल्या दर्जाहीन आणि नीच राजकारणाच्या कचाट्यातून हे महान राष्ट्र वाचवायचं असेल तर माजोरडेपणाचा अंधकार मिटवणार्या या #महाराष्ट्रप्रेमी सुर्याला साथ द्यायलाच हवी..

#Thackeray #उद्धवसाहेबठाकरे
account_circle
Yogesh Basavraj Dudhale - ಯೊಗೆಶ ದುಧಾಳೆ(@YBDudhale) 's Twitter Profile Photo

युवासेना नालासोपारा विधानसभेतर्फे मा मुख्यमंत्री व पक्षप्रमुख यांच्या हाकेला साथ देण्यासाठी युवासेनाप्रमुख Aaditya Thackerayसाहेब व युवासेना सचिव Varun Sardesai साहेब यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी १५३ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.

युवासेना नालासोपारा विधानसभेतर्फे मा मुख्यमंत्री व पक्षप्रमुख #उद्धवसाहेबठाकरे यांच्या हाकेला साथ देण्यासाठी युवासेनाप्रमुख @AUThackerayसाहेब  व युवासेना सचिव @SardesaiVarun साहेब यांच्या आदेशानुसार रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी १५३ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले.
account_circle
शिवसेना युवासेना शिवडी विधानसभा(@Shivdi_Shivsena) 's Twitter Profile Photo

बंगळुरूमध्ये छत्रपती यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी व्हावी. कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी दखल घेऊन राज्य शासनाला संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बंगळुरूमध्ये छत्रपती #शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी व्हावी. कानडी अत्याचाराची पंतप्रधानांनी दखल घेऊन राज्य शासनाला संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा शब्दात मुख्यमंत्री #उद्धवसाहेबठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
account_circle
रामभाऊ ( ठाकरेंचा परिवार)(@Ram_Bhau_Gang) 's Twitter Profile Photo


महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂💐💐🏹🚩
पक्षप्रमुख UBT Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut

account_circle