इंद्रप्रस्थ विश्व संवाद केंद्र (IVSK Delhi)(@ivskdelhi) 's Twitter Profile Photo

जय घोष के बीच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी ने छत्रपति शिवाजी महाराज के मूर्ति को पुष्पहार अर्पण कर अभिवादन किया।

account_circle
𝙿𝙸𝚈𝚄🩵💫🥀(@ItzPri_here) 's Twitter Profile Photo

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

account_circle
Jivan Kamal Anil Pachpute #JP(@JivanPachpute) 's Twitter Profile Photo

आजवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची बुलंद तोफ जिथून संपूर्ण हिंदुस्थानात धडकली
तिथे आज
हिंदुत्वाचा बुलंद आवाज नरेंद्र मोदी व राज ठाकरे शिवाजीमहाराज पार्क गाजवणार✌️

मुख्यमंत्री एकनाथभाई व देवेंद्रजींच्या नेतृत्वात
मुंबईत महायुतीचा भगवा फडकणार
🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र🚩

account_circle
Vikas Borkar(@VikasBo18590031) 's Twitter Profile Photo

स्वराज्याचे दैवत छत्रपति शिवाजीमहाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏🙏

account_circle
Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

'मोहीम शिवनेरीची'

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था व पुढारी न्यूज यांच्या वतीने आयोजित 'कल्याण ते शिवनेरी गड बाईक रॅली 2024'
.
.
.

account_circle
सरकार..😎(@Sanjay_k89) 's Twitter Profile Photo

03 एप्रिल 1680 हा दिवस इतिहासातला काळा दिवस होता,कारण रयतेला स्वराज्य सुराज्याचा काळ दाखवणारा राजा, काळाआड गेला होता.!
तो दिवस काही सामान्य नव्हता!!!
मुजरा राजे

03 एप्रिल 1680 हा दिवस इतिहासातला काळा दिवस होता,कारण रयतेला स्वराज्य सुराज्याचा काळ दाखवणारा राजा, काळाआड गेला होता.!
तो दिवस काही सामान्य नव्हता!!!
मुजरा राजे 
#छत्रपती_शिवाजीमहाराज
account_circle
Omprakash Rajenimbalkar(@OmRajenimbalkr) 's Twitter Profile Photo

लातूर येथील युवा चित्रकार श्री संकेत बारसकर यांनी कॅनवॉस वर काढलेली छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम ऑइल पेंटिंग..!

shivajimaharaj

account_circle
धर्मा माने माळशिरसवाले™(@vastad_05) 's Twitter Profile Photo

आमची अस्मिता
जय भवानी
जय शिवाजी!

छत्रपती शिवाजीमहाराज की जय .....

आमची अस्मिता 
जय भवानी 
जय शिवाजी!

छत्रपती शिवाजीमहाराज की जय .....
account_circle
Shubham dugane(@Shubhamdugane) 's Twitter Profile Photo

आपल्या नेत्याचा सत्कार करतानाथोडेफार ताळतम्य बाळगावे
छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचा जिरेटोप हा असा कोणाच्याही माथी शोभूच शकत नाही.
कृपया भक्तुल्यांनी याचा गर्व करू नये व स्वतःपण शिवप्रेमी असल्याने NCP चे पटेल यांना जरा समज द्यावि
एवढ्या मोठ्या पदावरील माणसाने थोड़ी अक्कल थेवावी

आपल्या नेत्याचा सत्कार करतानाथोडेफार ताळतम्य बाळगावे 
छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचा जिरेटोप हा असा कोणाच्याही माथी शोभूच शकत नाही.
कृपया भक्तुल्यांनी याचा गर्व करू नये व स्वतःपण शिवप्रेमी असल्याने NCP चे पटेल यांना जरा समज द्यावि
एवढ्या मोठ्या पदावरील माणसाने थोड़ी अक्कल थेवावी
account_circle
Golekar Ganesh N.(@golekarganesh) 's Twitter Profile Photo

ढोलताशे, दांड पट्टे, तलवारबाजी, लाठी काठी, लेझीम, फुगड्या अशा पारंपरिक,मैदानी खेळानी मोठया उत्साहात डोणगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील शिवजयंती कुठलाही धांगडधिंगा dj न लावता साजरी केली.व्याख्यान सुद्धा होणार.
महाराज

account_circle