Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

मला दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन फिरायची नाहीत. माझ्या पक्षातील निष्ठावंत सहकाऱ्यांना मोठं करायचं आहे. निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधायची नाही !

account_circle
Prathamesh Khamkar(@Baramatinaresh) 's Twitter Profile Photo

इतिहासाची अभ्यासकांची पंढरी!

भारत इतिहास संशोधक मंडळाचा आज ११३वा वर्धापनदिन. माझ्या सारख्या कित्येक अभ्यासक आणि संशोधकांचे मंडळ हे दुसरे घरचं. ' No Documents No History ' हा महत्त्वाचा संस्कार मंडळाने आम्हा सर्व अभ्यास्कांवर केला.

सुनील विश्वनाथ देवधर (Modi Ka Parivaar)(@Sunil_DeodharMH) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी, येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात, राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वर्धापनदिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात, शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी, #पुणे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात, राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वर्धापनदिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात, शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

#ShivJayanti2024
account_circle
बाबू भाई(@pritesh4532) 's Twitter Profile Photo

Left: एका छोट्या हॉल मध्ये टोमणे सम्राटाचं हास्यजत्रेचं स्कीट पाहायला आलेले.

Right: नेल्को सेंटरला मुख्यमंत्र्यांसोबत वर्धापनदिन साजरा करायला आणि विचार ऐकायला आलेले.

Left: एका छोट्या हॉल मध्ये टोमणे सम्राटाचं हास्यजत्रेचं स्कीट पाहायला आलेले.

Right: नेल्को सेंटरला मुख्यमंत्र्यांसोबत वर्धापनदिन साजरा करायला आणि विचार ऐकायला आलेले.
#शिवसेना
account_circle
𑀫𑀦𑁄𑀚 𑀰𑀺ं𑀤𑁂.B+(@manojshinde639) 's Twitter Profile Photo

*सिध्दार्थ महाविद्यालय-मुबई ७७वा वर्धापनदिन.*
*'पिपल्स एज्युकेशन सोसायटी' संस्थापक, जागतिक विचारवंत डॉ.बाबासाहेब आबेडकर यांच्या दूरदृष्टिला आणि त्यांच्या तत्कालिन सहकाऱ्यांच्या समर्पित त्यागाला विनम्र अभिवादन.*
💐🪷🙏💐🪷🙏💐🪷🙏💐🪷🙏

Swapneel Shende । स्वप्नील शेंडे(@iamswapy07) 's Twitter Profile Photo

गेली १८ वर्ष सत्तेत नव्हतो, पण आता असणार.

त्यामुळे राजसाहेब, तुम्ही उद्या बांधाल ते तोरण,
आणि सांगाल ते धोरण !!! 🚩🚩

गेली १८ वर्ष सत्तेत नव्हतो, पण आता असणार. 

त्यामुळे राजसाहेब, तुम्ही उद्या बांधाल ते तोरण,
आणि सांगाल ते धोरण !!! 🚩🚩

#मनसे_वर्धापनदिन #नाशिक
account_circle
श्रीराम शिंदे | Shriram Shinde(@Ram__Shinde) 's Twitter Profile Photo

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या,
विद्यार्थ्यांच्या हक्काच्या संघटनेच्या म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी-महाराष्ट्रसैनिकांस मनःपूर्वक शुभेच्छा...!

Raj Gandre(@RajGandre) 's Twitter Profile Photo

मराठी माणसांसाठी सातत्याने लढणारा ‍पक्ष म्हणजे मनसे. परप्रांतीयांना तर मनसेचे महत्त्व कळते,पण जेव्हा ते सर्व मराठी माणसांना कळेल, त्या वेळेस मनसेचा वर्धापनदिन हा महाराष्ट्र दिनासारखा साजरा होईल. तो दिवस नक्कीच येणार.
महाराष्ट्र सैनिक आणि राजसाहेबांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा❤️👍

अमेय- The Mango Man 🥭टीम_आंबा 🥭(@Amey_1986) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा ३८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. महासंघाने केलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्या लवकरच पूर्ण केल्या जातील.

Urmila Matondkar(@UrmilaMatondkar) 's Twitter Profile Photo

‘भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान’ हे ब्रीद घेऊन सत्यशोधकी - संविधानवादी समाज निर्माण करणारी ही चळवळ येत्या 22 मार्च रोजी 53वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे.
22 मार्च बुधवार ५ वाजता
S M Joshi Socialist Foundation
पुणे.
जरुर यावे 🙏🏻

Balasaheb Lahane ( Modi ka parivar )(@BalasahebL6595) 's Twitter Profile Photo

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापनदिन सोहळ्यात, त्रिमूर्ती आॅटोडेको कॉम्पोनन्टस प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक आमचे मार्गदर्शक मकरंद जोशी (Modi ka Parivar) जी. यांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान मा. प्रविण दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मनःपूर्वक अभिनंदन. दादा

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) वर्धापनदिन सोहळ्यात, त्रिमूर्ती आॅटोडेको कॉम्पोनन्टस प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक आमचे मार्गदर्शक @Joshikaka56 जी. #मकरंदजोशी यांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान मा. प्रविण दीक्षित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मनःपूर्वक अभिनंदन. दादा
account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

घराघरात, गावाखेडयात पोहोचलेल्या वाहिनीचा आज ६४ वा वर्धापनदिन.

घराघरात, गावाखेडयात पोहोचलेल्या #दूरदर्शन वाहिनीचा आज ६४ वा वर्धापनदिन.
account_circle
Suhas Nimhan(@mns_suhasnimhan) 's Twitter Profile Photo

नाशिक येथे १८ वा वर्धापनदिन सोहळ्याला नक्कीच या..अविरत सेवेची १८ वर्ष,मी स्थापने पासुन मनसेत काम करतोय.

नाशिक येथे १८ वा वर्धापनदिन सोहळ्याला नक्कीच या..अविरत सेवेची १८ वर्ष,मी स्थापने पासुन मनसेत काम करतोय.
account_circle
Adv Ganesh Satpute MNS(@AdvMns) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, @नाशिक
18 वा वर्धापनदिन...

account_circle